Special Report | देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधवांना अजूनही 'पद्म' पुरस्कार का नाही? | ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे मूळच्या पाकिस्तानी असलेल्या अदनान सामीला पद्मश्री दिला जातोय. मात्र त्याच वेळी भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव अद्यापही पद्म पुरस्कारापासून उपेक्षित आहे. खाशाबांनी १९५२ साली स्वतंत्र भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. पण या देशाचं दुर्दैव म्हणजे खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कारापासून का वंचित ठेवण्यात येतंय हा सवाल प्रत्येक वर्षी उपस्थित केला जातोय. पाहूयात यावर एबीपी माझाचा रिपोर्ट.
Continues below advertisement