Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी; 19 पदकांची कमाई
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी करत एकण 19 पदकांची कमाई केली आहे. शेवटच्या दिवशी कृष्णा नागरला सुवर्ण तर सुहास यथीराजला रौप्य पदक मिळालं