Tokyo Olympics 2020: भारतीय कुस्तीपटूंनी फड गाजवला; दीपक पुनिया, रवि दहिया सेमीफायनलमध्ये ABP Majha

Tokyo Olympics 2020 LIVE : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं आज आशादायक सुरुवात केली आहे. भालाफेकमध्ये नीरज चोप्रा फायनलमध्ये गेल्यानंतर कुस्तीत देखील भारताच्या कुस्तीपटूंनी शानदार यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची कुस्तीपटू अंशू मलिकला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola