#NeerajChopra नीरज चोप्राचं महाराष्ट्र कनेक्शन! नीरज पानिपतमध्ये स्थायिक झालेल्या रोड मराठा समाजाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 11:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्णपदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.