IND Vs ENG : टीम इंडियाची लीड्स कसोटीत हार, भारताचा डाव 278 धावांत कोसळला; इंग्लंडची 76 धावांनी सरशी
इंग्लडने लीड्सच्या तिसऱ्या कसोटीच्या सामन्यात टीम इंडियाचा 1 डाव आणि 76 धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयासह इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 1 अशी बरोबरी साधली आहे. या कसोटीत भारताचा डाव आदल्या दिवशीच्या 2 बाद 215 धावांवरून 278 धावांवर कोसळला.
Tags :
India Ind Vs Eng Cricket Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News England Sports ABP Majha ABP Majha Video