Tokyo Olympics :केंद्रीय मंत्री Anurag Thakur मंत्री Kiren Rijiju यांच्याकडून भारतीय खेळाडूंचं कौतुक

Continues below advertisement

PV Sindhu Wins Bronze Medal: पीव्ही सिंधूने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीत कांस्य पदक जिंकून चीनची खेळाडू हि बिंग जिआओला सरळ गेममध्ये पराभूत करून इतिहास रचला. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे. सिंधूने सुरुवातीपासूनच या सामन्यावर वर्चस्व राखत देशासाठी पदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन करून तिच्या खेळाचे कौतुक केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram