TOKYO Paralympics 2020 : भविना पटेलचं पदक पक्कं! Table Tennis मध्ये उपांत्य फेरीत धडक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Aug 2021 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTokyo 2020 Paralympic Games: भारतीची टेबल टेनिसपटू भाविनाबेनने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिक उपांत्यपूर्व फेरी गाठणारी भाविनाबेन पटेल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. टोकियो गेम्समध्ये महिला एकेरीच्या वर्ग 4 मध्ये भाविनाबेनने ब्राझीलच्या जॉयस डी ऑलिव्हिराचा पराभव केला. भारतासाठी पदक जिंकण्यापासून भाविनाबेन फक्त दोन पावले दूर आहे.