Bhavina Patel : पॅरालिम्पिकमध्ये भविनाची टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत धडक, कोण आहे भविना पटेल?
भारतीची टेबल टेनिसपटू भाविनाबेनने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिक अंतिम फेरी गाठणारी भाविनाबेन पटेल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. टोकियो गेम्समध्ये महिला एकेरीच्या वर्ग 4 मध्ये भाविनाबेनने ब्राझीलच्या जॉयस डी ऑलिव्हिराचा पराभव केला. भारतासाठी पदक जिंकण्यापासून भाविनाबेन फक्त एक पाऊल दूर आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Sports ABP Majha ABP Majha Video Bhavina Patel Paralympics Paralympics Table Tennis