Bajrang Punia : बजरंगाची कमाल! कझाकस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात करत ऑलिम्पिकमध्ये कमावलं कांस्यपदक

Tokyo Olympic 2020 : टोकियो आलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक आज मिळालं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola