Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Olympics2020 : PM मोदी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राशी फोनवर काय बोलले?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 10:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeeraj Chopra Wins Gold: भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो दुसरा खेळाडू आणि पहिला अॅथलीट बनला आहे. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरासह पहिले स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्देझ दुसऱ्या स्थानावर तर त्याच्याच देशाच्या विट्स्लाव व्हेसेलीने 85.44 मीटरसह कांस्यपदक मिळवले.