Bajrang Punia #Olympics #Tokyo भारतासाठी कांस्यपदक मिळवणाऱ्या बजरंग पुनियाच्या कुटुंबियांचा जल्लोष!

Continues below advertisement

Neeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्णपदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram