Olympic Bajrang Punia Victory : ऑलिम्पिकमध्ये भारतीय पैलवान बजरंग पुनिया याने कमावलं कांस्यपदक

Continues below advertisement

Tokyo Olympic 2020 : टोकियो आलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक आज मिळालं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली. 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram