Neeraj Chopra Gold Medal : नीरज चोप्राचं क्रीडामंत्री Anurag Thakur यांच्याकडून अभिनंदन : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्णपदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.88 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.