Novak Djokovic : नोवाक ज्योकोविचला ऑस्ट्रेलिया कोर्टाचा दिलासा, साहित्य परत करण्याचे कोर्टाचे आदेश
Continues below advertisement
नोवाक ज्योकोविचला ऑस्ट्रेलियाच्या कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. व्हिसा रद्द करणे आणि डिटेन्शन चुकीचं असल्याचा कोर्टाने म्हटलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Novak Djokovic Novak Djokovic Australia Novak Djokovic Tennis Novak Djokovic Tennis Player Novak Djokovic Vaccination