Novak Djokovic च्या विसा प्रकरणाची ऑस्ट्रेलियन कोर्टात सुनावणी सुरु. लसीकरणाअभावी व्हिसा रद्द झाला आणि नोवाक ज्योकोविचने कोर्टाकडे धाव घेतली.