MCA Elections : MCA च्या अध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलकडून Amol Kale यांच्या नावाची घोषणा
abp majha web team
Updated at:
14 Oct 2022 03:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमसीए अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे. पवार शेलार पॅनलकडून अमोल काळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. शरद पवारांशी चर्चेनंतर आशिष शेलार यांनी केली.अध्यक्षपदासाठी संदीप पाटील वि अमोल काळे सामना होणार आहे.