MCA Elections : हम साथ साथ है! मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सगळेच पक्ष एकत्र
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलार एकत्र आलेत. त्यांच्या संयुक्त पॅनेलच्या यादीत भाजप, राष्ट्रवादीसोबतच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाच्या विहंग सरनाईक यांचाही समावेश आहे.