IPL Final चं पहिलं तिकीट कुणाला? Qualifier 1 मध्ये Chennai Delhi मध्ये लढत

Continues below advertisement

Delhi Capitals vs Chennai Super Kings Qualifier 1 :  आज (रविवारी) आयपीएल (IPL) च्या मैदानात ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात खेळणारी दिल्ली कॅपिटल्स आणि एमएस धोनीच्या नेतृत्त्वात खेळणारी चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल 2021 चा पहिला क्वॉलीफायर सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. तर पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत दुसरा क्वॉलीफायर सामना खेळेल. जाणून घेऊया, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram