Kohli on RCB Captaincy: विराट कोहलीचा धक्कादायक निर्णय! आयपीएल 2021 नंतर RCB चं कर्णधारपद सोडणार

Virat Kohali : 2021 टी 20 विश्वचषकानंतर टी 20 आंतरराष्ट्रीय मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणाऱ्या विराट कोहलीने आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. कोहलीने जाहीर केले आहे की, यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2021 च्या उत्तरार्धानंतर आपण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola