IPL च्या लिलावात कुणाची चलती? अर्जुन तेंडुलकर आणि अझुरुद्दीनकडे लक्ष | स्पेशल रिपोर्ट | IPL Auction

Continues below advertisement

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या मोसमासाठी गुरुवारी (18 फेब्रुवारी) लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली. यंदा आयपीएलचं आयोजन एप्रिल-मे महिन्यात होणार आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिससारखाच कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णाप्पा गौतमनंही आयपीएलच्या लिलावात नवा इतिहास घडवला.


ख्रिस मॉरिस हा आयपीएलमधला आजवरचा सर्वात महागडा क्रिकेटर ठरला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसतानाही कृष्णाप्पा गौतमनं आजवरची सर्वात मोठी बोली लागलेला क्रिकेटर हा मान मिळवला. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं गौतमवर तब्बल सव्वा नऊ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram