पुढच्या IPL मध्ये Deepika Padukone आणि Ranveer Singh ची टीम? दीपिका रणवीर टीम खरेदी करण्यास उत्सुक
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 8 संघांच्या स्पर्धेतून 10 संघांच्या स्पर्धेत विस्तारित करण्यात येणार असल्याने, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दोन नवीन संघांसाठी संभाव्य खरेदीदार शोधत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंगदेखील नवीन आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत उतरण्यास तयार आहेत.