T20 World Cup: पाकिस्तानच्या बाबरपेक्षा विराट कोहली वरचढ; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं मोठं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
22 Oct 2021 08:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App24 ऑक्टोबरला टी-20 वर्ल्डकपमधला सर्वात हायव्होल्टेज सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं क्रिकेटच्या मैदानावरचं द्वंद्व कोण जिंकणार याबद्दल अनेकांकडून तर्कवितर्क लढवले जाताहेत. अशातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंझमाम उल हकनं विराट सेनेला कौल दिलाय. यूट्यूब चॅनेलवर बोलताना इंझमाम उल हकनं पाकिस्ताच्या बाबरपेक्षा विराट कोहलीच भारी असल्याचं म्हटलंय. टी-20 वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानचा संघ सर्वात खतरनाक दिसत असून विजेतेपदाचा प्रबळ दावेदारही आहे, असे इंझमाम म्हणाला.