IPL Auction : मुंबई इंडियन्सने आवेश खानवर लावली रेकॉर्डतोड बोली; झाली 10 कोटींमध्ये खरेदी ABP Majha
मुंबई इंडियन्सने आवेश खानवर लावली रेकॉर्डतोड बोली. आवेश खानची 10 कोटींमध्ये खरेदी झाली तर ईशान किशनला १५ कोटी २५ लाखांचा भाव.