IPL Mega Auction 2022 : IPL 2022 चा लिलाव सुरु, श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू
Continues below advertisement
IPL Mega Auction 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) चा लिलाव सुरु झाला आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत एकूण 10 खेळाडूंची बोली लागली. यामध्ये सर्वात श्रेयस अय्यर शर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाताच्या संघाने श्रेयस अय्यरला 12.25 कोंटींना खरेदी केलं आहे. तर पहिल्या फेरीत सर्वात कमी बोली आर अश्निनची लागली आहे. त्याला पाच कोटी रुपयांना राजस्थानच्या संघाने खरेदी केलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Ipl Auction Live IPL 2022 IPL 2022 Auction IPL 2022 Mega Auction IPL Auction LIVE Streaming IPL 2022 Auction Live IPL 2022 Auction News Live IPL 2022 Auction News IPL Auction Players List