Cricket World Cup : भारतीय संघाची दिवाळी साजरी, सुनंदन लेले यांचा बंगळूरमधून थेट रिपोर्ट : ABP Majha

Continues below advertisement

रोहित शर्माच्या भारतीय संघानं नऊपैकी नऊ सामन्यांमध्ये विजय मिळवून, विश्वचषकाच्या साखळीत अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला. भारतानं अखेरच्या साखळी सामन्यात तर नेदरलँड्सचा १६० धावांनी धुव्वा उडवून, न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून दिलं. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट बंगळुरुमधून पाठवलेला रिपोर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram