Special Report : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियोत घडवला नवा इतिहास
abp majha web team
Updated at:
24 Jul 2022 10:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report : नीरज चोप्राला भालाफेकीचं जग जिंकण्यात अपयश आलं असलं तरी अमेरिकेतल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतलं रौप्यपदक ही त्याची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे. कारण जेमतेम एका वर्षात टोकियो ऑलिम्पिकचं सुवर्ण आणि त्यापाठोपाठ जागतिक ॲथलेटिक्सचं रौप्यपदक जिंकणं काही सोपं नव्हतं. पण भारताच्या नीरज चोप्रानं ते आव्हान कसं पेललं जाणून घेऊयात एबीपी माझाच्या खास रिपोर्टमधून.