BCCI on India-Sri Lanka series : भारत - श्रीलंका वनडे मालिकेत पुन्हा बदल, पाहा नवं वेळापत्रक

Continues below advertisement

India vs Sri Lanka : श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने भारत-श्रीलंका मालिका 4 दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतला होता. पहिली वन डे 13 जुलै ऐवजी 17 जुलैला घेण्यात येणार होती. परंतु आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram