India Cricket : भारताची तिसऱ्या T-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात, विराट कोहलीची जोरदार खेळी

Continues below advertisement

हैदराबादमधील तिसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स आणि 1 चेंडूत राखत पराभव केलाय. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकलीय. ऑस्ट्रेलियाने 187 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिडने अर्धशतकी खेळी. भारताकडून सुर्यकुमार यादवने 36 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 63 धावा फटकावल्या.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram