National Games 2022 : PM Modi यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन; नीरज चोप्रा उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलंय... गुजरातमधील मोटेरा येतील जागतिक दर्जाच्या स्टेडिअमवर हा शानदार सोहळा पार पडला, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते... ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि पीव्ही सिंधूही यावेळी उपस्थित होते...