Ind vs SA : भारताच्या पहिल्या डावात सर्व बाद 202 धावा,भारतीय फलंदाजी ढेपाळली : ABP Majha

Continues below advertisement

 भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला आहे. भारताने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली पण केएल राहुल आणि आर आश्विन सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने भारताचा डाव 202 धावांवर आटोपला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram