IND Vs AUS सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी झुंबड, प्रेक्षकांना रोखण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

Continues below advertisement

हैदराबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी आलेल्या प्रेक्षकांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हैदराबादच्या जिमखाना मैदानात हा प्रकार घडला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram