IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, रोहित शर्मा आणि केएल राहुलचे दमदार अर्धशतक

Continues below advertisement

टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) 33 व्या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर (IND vs AFG) 66 धावांनी दणदणीत  विजय मिळवला. यावेळी भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानसमोर 20 षटकात 2 विकेट्स गमावून 211 धावांचे विशाल आव्हान ठेवले हे आव्हान अफगाणिस्तानच्या संघाला यशस्वीरीत्या पेलवता आले नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram