ICC T20 WC 2021, IND vs AFG | काय आहे टीम इंडियासमोर आव्हान?
टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारताची सुरुवात खराब झाली. या स्पर्धेत भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला. ज्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा धुसूर झाल्यात. भारतीय संघासाठी त्यांच्या पुढील सामन्यात चांगली कामगिरी करून दाखवणे आवश्यक आहे.