Gulmarg Kashmir : अतिदुर्गम भागातील खेळाडूंची काश्मिरच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
abp majha web team
Updated at:
26 Mar 2022 10:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरच्या गुलमर्गमध्ये नुकत्याच झालेल्या नॅशनल स्नो-शू रनिंग स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील तलासरी या अतिदुर्गम भागातील खेळाडूंनी चार सुवर्ण आणि आणि रजत पदक पटकावलं आहे. या खेळाडूंच्या कामागिरीमुळे स्नो-शू रनिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं नाव पटकावलं आहे. विशाल पारधी, करण घालनाक, सचिन खरपडे आणि भुषण भावर अशी या खेळाडूंची नावं आहेत.