South Africa चा माजी क्रिकेटपटू Herschelle Gibbs चा Ganguly आणि Jay Shah वर दबाव टाकल्याचा आरोप

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्जचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप. काश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभागी होऊ नये यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram