FIFA World Cup Qatar 2022 : बिअर मिळत नसल्याने फॅन्सची घोषणाबाजी, फुटबॉल चाहत्यांचा संताप
abp majha web team
Updated at:
21 Nov 2022 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफिफा फुटबॉल विश्वचषकाला कालपासून सुरुवात झाली... सलामीच्या सामन्यात यजमान कतारला इक्वे़डोरकडून पराभवाचा सामना करावा लागला... यावेळी बिअर मिळत नसल्याने फॅन्सनी जोरदार घोषणाबाजी केली... कतारमध्ये बिअरवर बंदी घालण्यात आलीय... त्यामुळे सामन्यावेळीच फॅन्सची नाराजी उफाळून आली.