New Zealand VS Australia मध्ये कोण ठरणार वरचढ? दुबईच्या रणांगणात उद्या महामुकाबला
Continues below advertisement
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकलेला नाही. पण यंदा दोन्ही संघांना ती संधी चालून आलीय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण दुबईतल्या मैदानात जिंकणार कोण? हे सामन्याआधीच्या नाणेफेकीवरही तितकंच अवलंबून आहे.
Continues below advertisement