T20 World Cup : कोण होणार टी20 विश्वचषक चॅम्पियन? आक्रमक कांगारुंशी भिडणार संयमी किवी

Continues below advertisement

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकलेला नाही. पण यंदा दोन्ही संघांना ती संधी चालून आलीय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण दुबईतल्या मैदानात जिंकणार कोण? हे सामन्याआधीच्या नाणेफेकीवरही तितकंच अवलंबून आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram