T20 World Cup : विश्वचषक माझा: Virat Kohli चं भवितव्य कसं असेल?सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट

Continues below advertisement

ICC T20 WC 2021, IND vs NAM: भारत आणि नामिबिया यांच्यात आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) विश्वचषकातील 42 वा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा शेवट गोड व्हावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे. भारतासाठी आजचा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. तर, विश्वचषकाच्या सुपर-12 मध्ये एकही सामना जिंकता न आलेला नामिबियाचा संघही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram