Virat Kohli Record Wankhede : विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या साक्षीनं केलं 50वं शतक
Continues below advertisement
विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम, वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या साक्षीनं केलं ५०वं शतक.
Continues below advertisement