Under 19 : Australia ला धूळ चारत भारतीय संघ अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

Continues below advertisement

भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९६ धावांनी धुव्वा उडवून अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चौथ्यांदा आणि आजवर आठव्यांदा धडक मारली. या विश्वचषकाच्या शनिवारी होणाऱ्या फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होईल. दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाचा कर्णधार यश धुल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं कर्णधारास साजेशी खेळी करून वैयक्तिक शतक झळकावलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram