Uddhav Thackeray Aurangabad Visit : उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा, सत्ताधाऱ्यांकडून टीकेचा पाऊस
Continues below advertisement
पाऊस आला आणि बळीराजाच्या शिवाराची नासाडी करुन गेला. आता सुरु झालाय घोषणांचा पाऊस. सरकारने मदतीची घोषणा करताच विरोधकही शेताच्या बांधावर पोहोचले. उद्धव ठाकरेंनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निषाणा साधला. तर सत्ताधाऱ्यांनीही ठाकरेंच्या दौऱ्यावर तोंडसुख घेतलं. एकुणच काय तर शेताच्या बांधावरुन आता राजकारण पेटलंय. पाहूया सत्ता गेल्यानंतरचा ठाकरेंचा हा पहिला दौरा. त्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून मात्र टीका सुरु झाल्या आहेत.
Continues below advertisement