'बॉक्सिंग डे'च्या पार्श्वभूमीवर मेलबर्नची सफर! बॉक्सिंग डे म्हणजे काय?मेलबर्नहून गौरव जोशीचा रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2020 01:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Boxing Day Test : 'बॉक्सिंग डे' चे नाव ऐकल्यावर जवळजवळ प्रत्येकालाच बॉक्सिंग खेळ आठवतो, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉक्सिंग डेचा या खेळाशी काहीही संबंध नाही. दरम्यान जगभरात बर्याच ठिकाणी ख्रिसमसचा (25 डिसेंबर) पुढील दिवस ‘बॉक्सिंग डे’ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलिया दरवर्षी या दिवशी कसोटी सामन्याला सुरूवात करते आणि त्याला 'बॉक्सिंग डे टेस्ट' म्हणतात. ऑस्ट्रेलिया यंदा मेलबर्न येथे 'बॉक्सिंग डे टेस्ट' खेळणार आहे.