
Virat Kohli Room Viral Video : विराट कोहलीच्या रुमचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल, कोहलीचा संताप
Continues below advertisement
क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच जागरुक असतो. अशातच विराटचा हॉटेलमधला एक व्हीडिओ समोर आलाय. यावर विराटनं नाराजी व्यक्त केलीय. अशा प्रकारचे व्हीडिओ जर लीक होत असतील तर त्या खासगी आयुष्याला काहीच अर्थ उरत नाही असंही विराटनं म्हटलंय.
Continues below advertisement