England मध्ये भारतीय क्रिकेट संघाकडून स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा,Virat Kohli च्या हस्ते ध्वजारोहण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Aug 2021 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App75 व्या स्वातंत्र्यदिनी टीम इंडियाने तिरंगा फडकवत इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला.Virat Kohli च्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असुन बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलने टीम इंडियाचे फोटो शेअर केले आहेत.