T20 Cricket World Cup साठी टीम इंडियाची घोषणा, UAE मध्ये 17 ऑक्टोबरपासून टी - 20 विश्वचषक
Continues below advertisement
टी - 20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा होणार आहे. मुंबईत आज निवड समितीची बैठक होतीय. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या बैठकीत सहभागी होतील.
Continues below advertisement