विराट कोहली आणि रवी शास्त्री यांना BCCI कडून शह? धोनीच्या नियुक्तीमुळे संघर्षाची ठिणगी?
Continues below advertisement
Indian Team for T20 World Cup 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि ओमानमध्ये (Oman) खेळल्या जाणाऱ्या 2021 टी -20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. याशिवाय बीसीसीआयने तीन स्टँडबाय खेळाडूंची निवड केली आहे, जे टीम इंडियासोबत जातील. यात विशेष बाब म्हणजे बीसीसीआयने माजी कर्णधार एमएस धोनीवर वर्ल्डकपची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Continues below advertisement