T20 World Cup : न्यूझीलंडनं तीन वेगळ्या फॉरमॅट्समध्ये गाठली फायनल, काय आहे यामागचं कारण?
abp majha web team
Updated at:
13 Nov 2021 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आजवर एकदाही ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकलेला नाही. पण यंदा दोन्ही संघांना ती संधी चालून आलीय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पण दुबईतल्या मैदानात जिंकणार कोण? हे सामन्याआधीच्या नाणेफेकीवरही तितकंच अवलंबून आहे.