T20 WC 2021 : लेग स्पिनर वरुण चक्रावर्ती ठरेल का भारतासाठी मॅचविनर ?

Continues below advertisement

टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान या महामुकाबल्याचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. पण तरीही चर्चा सुरू आहे ती मात्र वरुण चक्रावर्तीच्या निवडीची. गुढग्याची दुखापत असून देखील वरुणची वर्ल्डकपसाठी निवड झाली असून हा निवड समितीने खेळलेला मोठा जुगार मानला जातो. लेग स्पिनर म्हणून वरुण चक्रावर्ती मॅचविनर ठरेल का हे पाहण्यासारखं असेल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram