T20 World Cup 2022 : सरावाचं मैदान आणि जेवणाबाबात Team India नाराज, भारताचा नेदरलॅंडविरोधात टी 20 सामना
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 09:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरावाचं मैदान आणि जेवणाबाबात टीम इंडिया नाराज असल्याची माहिती समोर येतेयं, तर सरावाचा हॉटेल मैदानापासून 42 किलोमीटर दूर आहे . त्याचप्रमाणे उद्या भारताचा नेदरलॅंड विरोधात सामना आहे